चितेगांव ता पैठण येथील,स्वस्त धान्य दुकानात शासनाचा, आलेला तांदूळ वाटप करण्यात आला, ज्या नागरीकाकडे राक्षन कार्ड आहे. आश्या कार्ड धारकला प्रत्येकाला, तांदूळ वाटप करण्यात आले. या वेळी पोलीस ठाणे बिडकीन, येथील पोलिस कर्मचारी वर्ग, यांनी सोशल डिसंटनस, याची खात्री करून घेतली व स्वसत धान्य दुकानदार, राजु कवडे यांनी सर्व गोरगरीब जनतेला धान्य वाटप केले. असे वृत्त जय इंडिया जय भारत प्रतिनिधी संजय त्रीभूवण यांनी कळवले आहे www.jaiindiajaibhart.com
Saturday, April 18, 2020
चितेगांव ता पैठण येथील,स्वस्त धान्य दुकानात शासनाचा, आलेला तांदूळ वाटप
चितेगांव ता पैठण येथील,स्वस्त धान्य दुकानात शासनाचा, आलेला तांदूळ वाटप करण्यात आला, ज्या नागरीकाकडे राक्षन कार्ड आहे. आश्या कार्ड धारकला प्रत्येकाला, तांदूळ वाटप करण्यात आले. या वेळी पोलीस ठाणे बिडकीन, येथील पोलिस कर्मचारी वर्ग, यांनी सोशल डिसंटनस, याची खात्री करून घेतली व स्वसत धान्य दुकानदार, राजु कवडे यांनी सर्व गोरगरीब जनतेला धान्य वाटप केले. असे वृत्त जय इंडिया जय भारत प्रतिनिधी संजय त्रीभूवण यांनी कळवले आहे www.jaiindiajaibhart.com
Subscribe to:
Post Comments (Atom)
JAI INDIA JAI BHARAT T.V. LIVE....
www.jaiindiajaibharat.com/news channel कामगारांवर आमरण उपोषणाची वेळ औरंगाबाद कोवीड योद्धावर,आमरण उपोषणाची वेळ,घाटी प्रशासनाचा गलथान कारभ...

DEPARTMENTS
- Desh (130)
- Headline (124)
- Maharashtra (115)
- Maharashtra Video (117)
- Video (118)

No comments:
Post a Comment