ता.मालेगाव मौजे राजुरा राव गाव येथील बचत गट महीला व इतर महीलांनी दीड ते दाेन
महीण्यापुर्वी मालेगाव पाेलीस स्टेशनला
दारुबंदीसाठी निवेदन देऊन सुध्दा दारु विकना-यावर काेनतीच कायदेशीर कार्यवाही
नकेल्यामुळे दीनांक 3/3/ 2020 राेजी जिल्हा पाेलीस अधिक्षक वाशिम यांना, निवेदन दीले.
गावातील वातावरण अशांतता व भानगडीचे
झाले, असुन लहान सहान मुले सुध्दा, दारुच्या
आहारी जात आहेत. त्यामुळे महीलांना त्रास हाेत असुन, गावातील हातभट्टीची व
इतर दारु, कायमस्वरुपी बंद करावी, व दारु विकना-यावर कायदेशीर, कठाेर
कार्यवाही करावी अशी महीलांनी निवेदन देवुन मागणी केली आहे. असे वृत्त जयइंडिया जयभारत प्रतिनिधी संदीप कांबळे यांनी कळविले आहे.www.jaiindiajaibharat.com
No comments:
Post a Comment