वाळूज येथील
रिक्षा चालकांचा बेशिस्ती पणा, वाढत असल्याचे दिसून येत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील वाळूज गाव. पुणे-औरंगाबाद महामार्गावर, वसलेले आहे. याच महामार्गावर वाळूज एम.आय. डी. सी. तसेच वाळूज गाव आहे. रिक्षा चालक खूप बेशिस्त, पद्धतीने वागताना दिसून येत आहे.
नियमबाह्य वाहतूक करणे, मन माने पैसे वसूल करणे, नागरिकांना दमदाटी करणे, अर्वाच्य भाषेचा उपयौग करणे, वाहतुकीचे नियम नपाळने, पोलिसांनी सूचना करूनही कान डोळा करणे, इत्यादी घटनेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. .पोलिसांनी कार्यवाही करून दाखल घ्यावी, असे नागरिकांचे म्हणणे आहे. असे वृत्त जयइंडिया जयभारत न्यूज चॅनेल प्रतिनिधी एफत इनामदार यांनी कळविले आहे www.jaiindiajaibharat.com
No comments:
Post a Comment