www.jaiindiajaibharat.com

www.jaiindiajaibharat.com
www.jaiindiajaibharat.com

Live TV

Monday, March 30, 2020

Sunday, March 29, 2020

Saturday, March 28, 2020

पोलीस काय सांगतात बघा, जयइंडिया जयभारत न्यूज वर बघा

                             पोलीस काय सांगतात बघा, जयइंडिया जयभारत  न्यूज वर बघा

Thursday, March 5, 2020

औरंगाबाद वाळूज गावातील सिलेंडर स्फोट, घराचे प्रचंड नुकसान www.jaiindiajaibharat.com

औरंगाबाद जिल्ह्यातील, वाळूज गावातील  साठे नगर, येथील रहिवाशी, प्रकाश पाचर्णे यांच्याघरात, गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. घरातील सामानाचे प्रचंड, नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच, वाळूज पोलीस स्टेशन चे पोलीस, तसेच अग्निशमन दल घटनास्थळी पोहचले. कोणतीही जीवितहानी झाली नाही. असे वृत्त जयइंडिया जयभारत प्रतिनिधी इफत इनामदार यांनी कळविले आहे. www.jaiindiajaibharat.com 

Wednesday, March 4, 2020

जिल्हा वाशीम ता. मालेगाव मौजे. राजुरा राव गावातील दारूबंदी करिता. पोलीस अधीक्षक वाशीम याना निवेदन देण्यात आले.

जिल्हा वाशीम ता. मालेगाव मौजे. राजुरा राव गावातील दारूबंदी करिता. पोलीस अधीक्षक वाशीम याना                                                                                    निवेदन देण्यात आले.


ता.मालेगाव मौजे राजुरा राव गाव येथील बचत गट महीला व इतर महीलांनी दीड ते दाेन महीण्यापुर्वी मालेगाव पाेलीस  स्टेशनला दारुबंदीसाठी निवेदन देऊन सुध्दा दारु विकना-यावर काेनतीच कायदेशीर कार्यवाही नकेल्यामुळे दीनांक 3/3/ 2020  राेजी जिल्हा पाेलीस अधिक्षक वाशिम यांना,  निवेदन दीले. 

     गावातील वातावरण अशांतता व भानगडीचे झाले, असुन लहान सहान  मुले सुध्दा, दारुच्या आहारी जात आहेत. त्यामुळे महीलांना त्रास हाेत असुन, गावातील हातभट्टीची व इतर दारु, कायमस्वरुपी बंद करावी, व दारु विकना-यावर कायदेशीर, कठाेर कार्यवाही करावी अशी महीलांनी निवेदन देवुन मागणी केली आहे. असे वृत्त जयइंडिया जयभारत प्रतिनिधी संदीप कांबळे यांनी कळविले आहे.www.jaiindiajaibharat.com


वाशीम जिल्हा परिषदेचा अभ्यास दौरा...अहमदनगर जिल्ह्याकडे रवाना... अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी मार्गदर्शन केले...

वाशीम जिल्हा परिषदेचा अभ्यास दौरा...अहमदनगर जिल्ह्याकडे रवाना... अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी                                                                              मार्गदर्शन केले...

औरंगाबाद शहरातील अतिक्रमण हटविले, दोन्ही कमिश्नर उपस्थित...

                     औरंगाबाद शहरातील अतिक्रमण हटविले, दोन्ही कमिश्नर उपस्थित 

Monday, March 2, 2020

रिक्षाचालकांचा बेशिस्तपणा, जिल्हा औरंगाबाद वाळूज, महामार्गावरील घटना.पोलिसांची बघ्याची भूमिका.


       वाळूज येथील रिक्षा चालकांचा बेशिस्ती पणा, वाढत असल्याचे दिसून येत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील वाळूज गाव.  पुणे-औरंगाबाद महामार्गावर, वसलेले आहे. याच महामार्गावर वाळूज एम.आय. डी. सी. तसेच वाळूज गाव आहे.  रिक्षा चालक खूप बेशिस्त, पद्धतीने वागताना दिसून येत आहे.
           नियमबाह्य  वाहतूक करणे, मन माने पैसे वसूल करणे, नागरिकांना दमदाटी करणे, अर्वाच्य भाषेचा उपयौग करणे, वाहतुकीचे नियम नपाळने, पोलिसांनी सूचना करूनही कान डोळा करणे, इत्यादी घटनेमुळे  नागरिक त्रस्त  झाले आहेत. .पोलिसांनी कार्यवाही करून दाखल घ्यावी, असे  नागरिकांचे म्हणणे आहे. असे वृत्त जयइंडिया जयभारत न्यूज चॅनेल  प्रतिनिधी एफत इनामदार यांनी कळविले आहे www.jaiindiajaibharat.com 

Sunday, March 1, 2020

दिल्ली हिंसाचार विरोधात, परवानगी मागण्यास गेलेल्या, स्वातंत्र्य सैनिकांचा अवमान, औरंगाबाद जिल्हा.पोलीस कमिश्नरांनी केला अवमान...

दिल्ली हिंसाचार विरोधात, परवानगी मागण्यास गेलेल्या, स्वातंत्र्य सैनिकांचा अवमान, औरंगाबाद जिल्हा.पोलीस कमिश्नरांनी केला अवमान...
     हम  भारतके लोग अभियानाअंतर्गत दिल्ली, येथे झालेल्या हिंसाचारा विरोधात, निषेध आणि निदर्शने तसेच शांततेचे आव्हान करण्याची, परवानगी मागण्यास, स्वराज इंडिया स्वराज अभियान, पक्षाचे नेते ज्येष्ठ  समाजवादी, कार्यकर्ते अण्णा खंदारे आणि ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक ॲड. मनोहर टाकसाळ, यांच्या नेतृत्वात गेलेल्या पथकाला.
       औरंगाबाद पोलीस कमिश्नरानी परवानगी नाकारली आणि अवमानजनक, वागणूक व शब्द प्रयोग केला. या घटनेचा निषेध म्हणुनु, आज दिनांक १ मार्च २०२० रोजी, गांधी भवन येथे पत्रकार परिषद, घेऊन निषेध करण्यात आला. या पत्रकार परिषदेत, ॲड रमेशभाई  खंडागळे, ॲड भगवान भोजने, कॉ. अशोक सलामी , प्रो गोर्डे , अयुबखान  मॅरेज सिद्दीकी, मुकुल निकाळजे इत्यादी कार्य करते उपस्थित होते. असे वृत्त मुख्य संपादक जय इंडिया जय भारत न्यूज चॅनेल यांनी कळवले आहेwww.jaiindiajaibharat.com 

JAI INDIA JAI BHARAT T.V. LIVE....

तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री श्री चंद्रशेखर राव यांनी, महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीत कामकरणाऱ्या, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

               हैदराबाद : महाराष्ट्रातील शेतकरी चळवळी मधे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री श्री चंद्रशेखर राव यांनी...

DEPARTMENTS

Girl in a jacket