www.jaiindiajaibharat.com

www.jaiindiajaibharat.com
www.jaiindiajaibharat.com

Live TV

Saturday, February 22, 2020

वाशिम शहरातील मुख्य महामार्गावर, गतिरोधक बसवण्याची मागणीwww.jaiindiajaibharat.com/news channel live.    वाशिम शहर हे जिल्हयाचे ठीकाण असुन, राेजच येथे हजाराेंच्या संख्येने नागरिकांची वर्दळ, सुरु असते. अकाेला नाक्यावरून  येजा-करणा-यांची संख्या जास्त प्रमाणात आहे. 
       या ठिकाणावरून जिल्हाधिकारी कार्यालय, एस.पी. ऑफिस, जिल्हा परीषदजिल्हा रुग्णालयनगर परिषद, अशा अनेक मुख्य कार्यालयात जाण्याकरिता, अकाेला नाका ओलांडून जावे लागते.
    तेथे मुख्य मार्गावरुन, बरेच छाेटी व माेठी वाहने, वेगाने जातांना, वर्दळ असते. व वाहने वेगाने जातांना, बरेच लहान-माेठी, अपघात या ठीकाणी झाली, असुन ब-याच नागरिकांना अपघात हाेऊन गंभीर दुखापती झाल्या, असल्यामुळे तिथे, गतिराेधक बसवावा अशी, नागरीकांची मागणी हाेत आहे़.असे वृत्त जय इंडिया जय भारत प्रतिनिधी संदीपकांबळे यांनी कळविले आहे.www.jaiindiajaibharat.com/news channel live....No comments:

Post a Comment

JAI INDIA JAI BHARAT T.V. LIVE....

 www.jaiindiajaibharat.com/news channel कामगारांवर आमरण उपोषणाची वेळ   औरंगाबाद कोवीड योद्धावर,आमरण उपोषणाची वेळ,घाटी प्रशासनाचा गलथान कारभ...

DEPARTMENTS

Girl in a jacket