www.jaiindiajaibharat.com

www.jaiindiajaibharat.com
www.jaiindiajaibharat.com

Live TV

Saturday, February 22, 2020

सावळदबारा शिवारामधे बीबीट्याची दहशत, सोयगांव तालुक्यातील घटना www.jaiindiajaibharat.com     सोयगांव तालुक्यातील सावळदबारा येथे. गावाला लागुन  असलेल्या गट क्रमांक 315 सावळदबारा  शिवारात गुरांच्या गोठ्यात  शीरुन बीबट्या ने एका  बैलाचा फडशा पाडल. संजय सखाराम रावळकर, या शेतकऱ्याचे मालकीच्या शेत जमीन गट क्रमांक. 315 सावळदबारा शिवारात. रात्री तीन चार वाजेच्या सुमारास, गुरांच्या गोठ्यात ही घटना घडली. सकाळी संजय सखाराम रावळकर .व यांचा छोटा भाऊ विजय रावळकर शेतामधे गेले असता. त्यांना गोठ्या मधे शिरताच मेलेल्या अवस्थेत, बैल आढळुन आल्याने संजय रावळकर यांनी, वन कर्मचारी यांना मोबाईल द्वारे कळविले.
     या वेळेस  अजींठा वन विभागाचे वन पाल. एच.डी. कुचे घटनास्थळी, धाव घेऊन 8: 15 वाजता पंचनामा केला. बिबट्या च्या दहशत ने गावकरी, शेतकरी जनते मधे  भीतीचे, वातावरण  निर्माण झाले आहे. असे वृत्त जयइंडिया जयभारत न्यूज चॅनेल. प्रतिनिधी जब्बार तडवी यांनी कळविले आहे.www.jaiindiajaibharat.com

No comments:

Post a Comment

JAI INDIA JAI BHARAT T.V. LIVE....

 www.jaiindiajaibharat.com/news channel कामगारांवर आमरण उपोषणाची वेळ   औरंगाबाद कोवीड योद्धावर,आमरण उपोषणाची वेळ,घाटी प्रशासनाचा गलथान कारभ...

DEPARTMENTS

Girl in a jacket