www.jaiindiajaibharat.com

www.jaiindiajaibharat.com
www.jaiindiajaibharat.com

Live TV

Thursday, February 20, 2020

तहसिल कार्यालयात निराधार,व्रुध्द,व्यक्ती अर्थसहाय्यासाठी मारत आहेत चकरा...जिल्हा वाशीम

         निराधार ,व्रुध्द व्यक्ती अंध,अपंग,शारिरीक व मानसीक आजाराने राेगग्रस्त, व्यक्ती व निराधार विधवांना शासणाकडुन, अर्थसहाय्य देण्यात येते ,परंतु मंगरुळपीर तहसिल अंतर्गत येणा-या ग्रामिण भागातील काही नागरिकांना  गेल्या ६ महीण्यापासुन त्यांचे अर्थसहाय्य नमिळाल्यामुळे, त्यांना राेजच तहसिल कार्यालयात चकरा माराव्या लागत असुन, त्यांना आर्थीक भुर्दंड व मनस्ताप सहन करावा लागत आहे ,तरी संबंधीत अधिकारी व कर्मचारी यांनी, तात्काळ या घटनेची दखल घ्यावी, असे नागरिक  मागणी करीत आहेत.
असे वृत्त जयइंडिया जयभारत प्रतिनिधी  संदीप कांबळे यांनी कळविले आहे. www.jaiindiajaibharat.com 

No comments:

Post a Comment

JAI INDIA JAI BHARAT T.V. LIVE....

तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री श्री चंद्रशेखर राव यांनी, महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीत कामकरणाऱ्या, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

               हैदराबाद : महाराष्ट्रातील शेतकरी चळवळी मधे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री श्री चंद्रशेखर राव यांनी...

DEPARTMENTS

Girl in a jacket