www.jaiindiajaibharat.com

www.jaiindiajaibharat.com
www.jaiindiajaibharat.com

Live TV

Thursday, February 20, 2020

वाशीम जिल्हा,ता. मंगरुळपीर शासणाच्या निधी अभावी घरकुलाची कामे अर्धवट      वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर, अंतर्गत येणा-या ग्रामिण भागात, राज्य शासणाकडून देण्यात येणाऱ्या रमाई आवास, याेजनेची घरकुल सद्यस्थितीत, लाभार्थ्यांना घरकुलाचा हप्ता ५ ते ६ महिन्यापासून न मिळाल्यामुळे बंद पडली, असुन नागरीकांना मनस्ताप, सहन करावा लागत आहे. २०१६-१७ ते २०१८-१९ या वर्षात एकूण  रमाई आवास मंजूर ८५० घरकुलापैकी ५७६ घरकुलाचे बांधकाम पुर्ण झाले आहे. अशी माहीती पंचायत समिती कार्यालयाकडुन दीली असुन त्यापैकी २७६ घरकुलाचे काम शासणाकडे निधी, उपलब्ध नसल्यामुळे, अर्धवट अवस्थेत रखडली आहेत, तरी संबंधीत अधिकारी व पदाधिकारी यांनी, शासणाकडुन निधी उपलब्ध करावा अशी पीडीत त्रस्त नागरीकांची मागणी हाेत आहे. असे वृत्त जयइंडिया जयभारत न्यूज चॅनेलचे प्रतिनिधी संदीप कांबळे यांनी कळवले आहे. 

No comments:

Post a Comment

JAI INDIA JAI BHARAT T.V. LIVE....

तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री श्री चंद्रशेखर राव यांनी, महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीत कामकरणाऱ्या, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

               हैदराबाद : महाराष्ट्रातील शेतकरी चळवळी मधे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री श्री चंद्रशेखर राव यांनी...

DEPARTMENTS

Girl in a jacket