9 फेब्रुवारी 2020सोयगांव सावळदबारा, गावामधे दांडी पौर्णिमा महोत्सव, साजरा श्री चक्रधर स्वामी यांच प्राचीन मंदिर आहे. मंदिर महानुभाव पंथी आहे .दांडी पौर्णिमेला महाराष्ट्राच्या कन्या कोपऱ्यातून, अनेक राज्यातुन लाखोंच्या संख्येने, भाविक भक्त श्री चक्रधर स्वामी यांच्या दर्शनासाठी येतात.
सावळदबारा आणि जाईचादेव, दोन गावामधे खुप मोठी यात्रा दांडी पौर्णिमेला भारत असते .याच पौर्णिमे नीमीत्त, भाविक भक्तांसाठी महाप्रसाद,वाटप करण्यात येतो .खुप गर्दी असल्यामुळे पोलीस बंदोबस्त सुध्दा मोठ्या प्रमाणात,चोख बंदोबस्त असतो .या यात्रेमधे लाखो रुपयांची उलाढाल होत असते .अनेक लोकांच्या हाताला काम मीळते,या छोट्या मोठ्या दुकानांमुळे,दुकानदारांचा सुद्धा मोठा फायदा होत असतो.
श्री चक्रधर स्वामी यांच मंदिर .डोंगराच्या वरती .जाईचादेव व सावळदबारा येथे डोंगराच्या खाली असें दोन महानुभाव पंथी मंदिर आहे . असे वृत्त जय इंडिया जय भारत प्रतिनिधी जब्बार तडवी यांनी कळविले आहे
No comments:
Post a Comment