www.jaiindiajaibharat.com

www.jaiindiajaibharat.com
www.jaiindiajaibharat.com

Live TV

Wednesday, February 26, 2020

१२ विची परीक्षा प्रारंभ, दिव्यांग विध्यार्थी परीक्षेला उपस्थित....


     

पद्मभुषण बाळासाहेब भार्दे जुनिअर काँलेज ,शेवगाव ,जि.अहमदनगर मधिल बारावीची, परीक्षा देण्यासाठी आलेले, दिव्यांग विद्यार्थी, दिपाली इंगळे, सोहेल पठाण,दिपक जाधव,रिजवाण शेख,अपसर पठाण, इत्यादी दिव्यांग, विध्यार्थी परीक्षेला उपस्थित होते.असे वृत्त जयइंडिया जयभारत प्रतिनिधी सांडू इंगळे यांनी कळविले आहे.www.jaiindiajaibharat.com 

रांजण गावातील मुख्य रस्तारुंदीकरण,प्रगतीपथावर www.jaiindiajaibharat.com

रांजण गावातील मुख्य रस्तारुंदीकरण,प्रगतीपथावर www.jaiindiajaibharat.com

Tuesday, February 25, 2020

Monday, February 24, 2020

Sunday, February 23, 2020

भारतीय राज्य सभेचे विद्यमान खासदार, हुसेन दलवाई ..N.R.C. N.P.R. C.A.A...


                           भारतीय राज्य सभेचे विद्यमान खासदार,

 हुसेन दलवाई यांची थेट आणि प्रकट मुलाखत फक्त, जय इंडिया  जय भारत न्यूज चॅनेल वर..

Saturday, February 22, 2020

वाशिम शहरातील मुख्य महामार्गावर, गतिरोधक बसवण्याची मागणीwww.jaiindiajaibharat.com/news channel live.



    वाशिम शहर हे जिल्हयाचे ठीकाण असुन, राेजच येथे हजाराेंच्या संख्येने नागरिकांची वर्दळ, सुरु असते. अकाेला नाक्यावरून  येजा-करणा-यांची संख्या जास्त प्रमाणात आहे. 
       या ठिकाणावरून जिल्हाधिकारी कार्यालय, एस.पी. ऑफिस, जिल्हा परीषदजिल्हा रुग्णालयनगर परिषद, अशा अनेक मुख्य कार्यालयात जाण्याकरिता, अकाेला नाका ओलांडून जावे लागते.
    तेथे मुख्य मार्गावरुन, बरेच छाेटी व माेठी वाहने, वेगाने जातांना, वर्दळ असते. व वाहने वेगाने जातांना, बरेच लहान-माेठी, अपघात या ठीकाणी झाली, असुन ब-याच नागरिकांना अपघात हाेऊन गंभीर दुखापती झाल्या, असल्यामुळे तिथे, गतिराेधक बसवावा अशी, नागरीकांची मागणी हाेत आहे़.असे वृत्त जय इंडिया जय भारत प्रतिनिधी संदीपकांबळे यांनी कळविले आहे.www.jaiindiajaibharat.com/news channel live....



सावळदबारा शिवारामधे बीबीट्याची दहशत, सोयगांव तालुक्यातील घटना www.jaiindiajaibharat.com



     सोयगांव तालुक्यातील सावळदबारा येथे. गावाला लागुन  असलेल्या गट क्रमांक 315 सावळदबारा  शिवारात गुरांच्या गोठ्यात  शीरुन बीबट्या ने एका  बैलाचा फडशा पाडल. संजय सखाराम रावळकर, या शेतकऱ्याचे मालकीच्या शेत जमीन गट क्रमांक. 315 सावळदबारा शिवारात. रात्री तीन चार वाजेच्या सुमारास, गुरांच्या गोठ्यात ही घटना घडली. सकाळी संजय सखाराम रावळकर .व यांचा छोटा भाऊ विजय रावळकर शेतामधे गेले असता. त्यांना गोठ्या मधे शिरताच मेलेल्या अवस्थेत, बैल आढळुन आल्याने संजय रावळकर यांनी, वन कर्मचारी यांना मोबाईल द्वारे कळविले.
     या वेळेस  अजींठा वन विभागाचे वन पाल. एच.डी. कुचे घटनास्थळी, धाव घेऊन 8: 15 वाजता पंचनामा केला. बिबट्या च्या दहशत ने गावकरी, शेतकरी जनते मधे  भीतीचे, वातावरण  निर्माण झाले आहे. असे वृत्त जयइंडिया जयभारत न्यूज चॅनेल. प्रतिनिधी जब्बार तडवी यांनी कळविले आहे.www.jaiindiajaibharat.com

Thursday, February 20, 2020

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती धुमधडक्यात साजरी केली..

 चितेगांव ता पैठण येथील संग्राम नगर वस्तीत राहणारे ,लहान मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती धुमधडक्यात  साजरी केली या वेळी परमेश्वर त्रिभुवन ,धनराज,सागर,विशाल,शुभम,संस्कार,अंशुमन,किरण जगधने,अनिकेत,सर्व लहान,थोर, मंडळी,उपस्थित,होती.असे वृत्त जय इंडिया जय भारत प्रतिनिधीसंजय त्रिभुवन  यांनी कळविले आहे.www.jaiindiajaibharat.com 

चितेगांव ता.पैठण येथे.............छत्रपती शिवाजी महाराज यांची जंयती साजरी


चितेगांव ता.पैठण येथे ग्रामपंचायत छत्रपती शिवाजी महाराज यांची जंयती साजरी करण्यात आली या वेळी उप सरपच साईनाथ गिनाने ,ग्रा. प .सदस्य के.एस. नरवडे.दिलीप नरवडे.मोहन नजन.प्रवीण शिंदे सामजिक कार्यकर्ते जगन पाचारणे .ग्रामसेवक भोंडवे साहेब.तसेच गावकरी मंडळी उपस्थित होते. जयइंडिया जयभारत प्रतिनिधी संजय त्रिभुवन यांनी कळवले आहे.www.jaiindiajaibharat.com 

सुखापुरी येथे शिवजयंती, साजरी करण्यात आली...



सुखापुरी येथे शिवजयंती, साजरी करण्यात आली...  
   
कडुदास राखुंडे काकासाहेब सुभाष भुतेकर राखुंडे सखाराम सातभद्रे भरत शिंदे सोमनाथ राखुंडे धुराची राक्षे राजेंद्र गायकवाड लक्ष्मण राखुडे संभाजी राखुंडे दत्ता शिंदे राजु शिंदे राजु भाकड मंगेश राखुडे नवनाथ वखरे राहुल पटेकर इत्यादी गावकरी उपस्थित होते.असे वृत्त जय इंडिया जय भारत प्रतिनिधी अमोल भाकड यांनी कळविले आहे.www.jaiindiajaibharat.com 

लखमापुरी येथे.श्रीराम मित्र मंडळाच्या वतीने,छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती,साजरी करण्यात आली.

जिल्हा जालना ता.अंबड  लखमापुरी येथे.श्रीराम मित्र मंडळाच्या वतीने,छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती,साजरी करण्यात आली. उपस्थित मान्यवर ग्रामसेवक,सतीश भापकर, संदीप गाडे, (शिव स्वराज्य ग्रुप चे अध्यक्ष) ‌विक्रम तांदळे, राजू भाकड, अतुल गाडे सर, अनिरुद्ध रेंगे, गणेश भापकर, महेश भापकर, अमोल भापकर, किरण गव्हाणे, राहुल भापकर, आकाश सोडळ, आकाश भापकर, शिवम भापकर, वैभव भापकर, गौरव जाधव, विशाल भापकर, अक्षय गव्हाणे, व गावातील मान्यवर तसेच श्री राम मित्र मंडळ उपस्थित होते.असे वृत्त जय  इंडिया जय भारत प्रतिनिधी सखाराम गोरे यांनी कळविले आहे...www.jaiindiajaibharat.com

संत गजानन महाराज यांचा प्रगटदीन, साजरा करण्यात आला.

           वाशिम जिल्हयातील बिटाेडा भाेयर, येथे दी.15 फेब्रुवारी 2020 शनिवार,  राेजी दरवर्षी प्रमाने याही वर्षी माेठया उत्साहामध्ये, संत गजानन महाराज यांचा प्रगटदीन,  साजरा करण्यात आला. असे वृत्त जयइंडिया जयभारत प्रतिनिधी, संदीप कांबळे यांनी कळवले आहे. www.jaiindiajaibharat.com

तहसिल कार्यालयात निराधार,व्रुध्द,व्यक्ती अर्थसहाय्यासाठी मारत आहेत चकरा...जिल्हा वाशीम

         निराधार ,व्रुध्द व्यक्ती अंध,अपंग,शारिरीक व मानसीक आजाराने राेगग्रस्त, व्यक्ती व निराधार विधवांना शासणाकडुन, अर्थसहाय्य देण्यात येते ,परंतु मंगरुळपीर तहसिल अंतर्गत येणा-या ग्रामिण भागातील काही नागरिकांना  गेल्या ६ महीण्यापासुन त्यांचे अर्थसहाय्य नमिळाल्यामुळे, त्यांना राेजच तहसिल कार्यालयात चकरा माराव्या लागत असुन, त्यांना आर्थीक भुर्दंड व मनस्ताप सहन करावा लागत आहे ,तरी संबंधीत अधिकारी व कर्मचारी यांनी, तात्काळ या घटनेची दखल घ्यावी, असे नागरिक  मागणी करीत आहेत.
असे वृत्त जयइंडिया जयभारत प्रतिनिधी  संदीप कांबळे यांनी कळविले आहे. www.jaiindiajaibharat.com 

वाशीम जिल्हा,ता. मंगरुळपीर शासणाच्या निधी अभावी घरकुलाची कामे अर्धवट



      वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर, अंतर्गत येणा-या ग्रामिण भागात, राज्य शासणाकडून देण्यात येणाऱ्या रमाई आवास, याेजनेची घरकुल सद्यस्थितीत, लाभार्थ्यांना घरकुलाचा हप्ता ५ ते ६ महिन्यापासून न मिळाल्यामुळे बंद पडली, असुन नागरीकांना मनस्ताप, सहन करावा लागत आहे. २०१६-१७ ते २०१८-१९ या वर्षात एकूण  रमाई आवास मंजूर ८५० घरकुलापैकी ५७६ घरकुलाचे बांधकाम पुर्ण झाले आहे. अशी माहीती पंचायत समिती कार्यालयाकडुन दीली असुन त्यापैकी २७६ घरकुलाचे काम शासणाकडे निधी, उपलब्ध नसल्यामुळे, अर्धवट अवस्थेत रखडली आहेत, तरी संबंधीत अधिकारी व पदाधिकारी यांनी, शासणाकडुन निधी उपलब्ध करावा अशी पीडीत त्रस्त नागरीकांची मागणी हाेत आहे. असे वृत्त जयइंडिया जयभारत न्यूज चॅनेलचे प्रतिनिधी संदीप कांबळे यांनी कळवले आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज, यांची जयंती माेठया उत्साहामध्ये साजरी...

          जिल्हा वाशीम ता. मंगरुळपीर. ग्रामिण भागात, छत्रपती शिवाजी महाराज, यांची जयंती माेठया उत्साहामध्ये साजरी करण्यात आली. पूर्णाकृती  पुतळ्याची  पुजा करण्यात आली, व नवयुवकानी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघाेष केला. असे वृत्त जय इंडिया जय भारत चॅनेल न्यूज चे प्रतिनिधी  संदीप कांबळे यांनी कळविले आहे..

जयइंडिया जयभारत बातमीपत्र दिनांक २०/०२/२०२० www.jaiindiajaibharat.com


Sunday, February 9, 2020

सावळदबारा.... दांडी पौर्णिमा यात्रा... तालुका सोयगांव


 

9 फेब्रुवारी 2020सोयगांव सावळदबारा, गावामधे दांडी पौर्णिमा महोत्सव, साजरा   श्री चक्रधर स्वामी यांच प्राचीन मंदिर आहे. मंदिर महानुभाव पंथी आहे .दांडी पौर्णिमेला महाराष्ट्राच्या कन्या कोपऱ्यातून,  अनेक  राज्यातुन लाखोंच्या संख्येने,   भाविक भक्त श्री चक्रधर स्वामी यांच्या दर्शनासाठी  येतात.

         सावळदबारा आणि  जाईचादेव, दोन गावामधे खुप  मोठी यात्रा दांडी पौर्णिमेला भारत असते .याच पौर्णिमे नीमीत्त,  भाविक भक्तांसाठी  महाप्रसाद,वाटप करण्यात येतो .खुप गर्दी असल्यामुळे पोलीस बंदोबस्त सुध्दा मोठ्या प्रमाणात,चोख बंदोबस्त असतो .या यात्रेमधे लाखो रुपयांची उलाढाल होत असते .अनेक लोकांच्या हाताला काम मीळते,या छोट्या मोठ्या दुकानांमुळे,दुकानदारांचा सुद्धा मोठा फायदा होत असतो.
 श्री  चक्रधर स्वामी यांच मंदिर .डोंगराच्या वरती .जाईचादेव  व सावळदबारा येथे डोंगराच्या खाली असें दोन महानुभाव पंथी मंदिर आहे . असे वृत्त जय इंडिया जय भारत प्रतिनिधी जब्बार तडवी यांनी कळविले आहे


JAI INDIA JAI BHARAT T.V. LIVE....

तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री श्री चंद्रशेखर राव यांनी, महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीत कामकरणाऱ्या, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

               हैदराबाद : महाराष्ट्रातील शेतकरी चळवळी मधे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री श्री चंद्रशेखर राव यांनी...

DEPARTMENTS

Girl in a jacket