www.jaiindiajaibharat.com

www.jaiindiajaibharat.com
www.jaiindiajaibharat.com

Live TV

Sunday, January 26, 2020

महाराष्ट्र मराठी प्राथमिक शाळा वाळूज जिल्हा औरंगाबाद येथे, प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला

                     महाराष्ट्र मराठी प्राथमिक शाळा वाळूज येथे , संस्थेचे अध्यक्ष श्री नबी पटेल साहेब यांच्या अध्यक्षतेखाली प्रजासत्ताक  दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्री नबी पटेल  साहेब [अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष भा.ज.पा औरंगाबाद ]यांची उपस्थिती होती .तर प्रमुख पाहुणे म्हणून  श्रीमती. ज्योतिताई गायकवाड मॅडम [ सभापती प.स. गंगापूर ] श्री. अविनाशजी गायकवाड साहेब [ सामाजिक कार्यकर्ता ]श्री.नंदकुमार राऊत साहेब [ ग्रा.प.सदस्य वाळूज ] श्री. पठाण साहेब, श्री.ईफत भाई इनामदार हे लाभले .यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री  नबी पटेल साहेब यांनी प्रजासत्ताक दिना विषयी माहिती दिली. श्रीमती ज्योतिताई गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शाळेत संविधांनांचे प्रतिज्ञा घेऊन विविध संस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.

No comments:

Post a Comment

JAI INDIA JAI BHARAT T.V. LIVE....

 www.jaiindiajaibharat.com/news channel कामगारांवर आमरण उपोषणाची वेळ   औरंगाबाद कोवीड योद्धावर,आमरण उपोषणाची वेळ,घाटी प्रशासनाचा गलथान कारभ...

DEPARTMENTS

Girl in a jacket