www.jaiindiajaibharat.com

www.jaiindiajaibharat.com
www.jaiindiajaibharat.com

Live TV

Monday, January 27, 2020

वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातिल गाव, पिंपरी सरहद्द येथे प्रजासत्ताक दिन





रिसोड तालुक्यातिल गाव, पिंपरी सरहद्द येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथम गावामध्ये प्रभातपेरी काढण्यात आली, त्यानंतर गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळेच्या मुख्याध्याकांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. सामुहीक राष्ट्रगान करून,  संविधान सामुहीक प्रतिज्ञा घेण्यात आली.

No comments:

Post a Comment

JAI INDIA JAI BHARAT T.V. LIVE....

 www.jaiindiajaibharat.com/news channel कामगारांवर आमरण उपोषणाची वेळ   औरंगाबाद कोवीड योद्धावर,आमरण उपोषणाची वेळ,घाटी प्रशासनाचा गलथान कारभ...

DEPARTMENTS

Girl in a jacket