www.jaiindiajaibharat.com

www.jaiindiajaibharat.com
www.jaiindiajaibharat.com

Live TV

Monday, January 27, 2020

चितेंगांव पैठण येथे,ध्वजारोहण



केंद्रीय प्राथमिक शाळा चितेंगांव  पैठण येथे, शालेय समिती अध्यक्ष संजय गायकवाड, यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शालेय समिती सदस्य व सर्व शिक्षक तसेच विद्यार्थी उपस्थित होते.ग्रामपंचायत चितेंगाव या पैठण येथे ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ माया कडुबाळ नरवडे यांच्या हस्ते धवजारोहण करण्यात आले. या वेळी ग्रामपंचायत सदस्य व तसेच ग्रामविस्तर अधिकारी उपस्थित होते.असे वृत्त जय इंडिया जय भारत प्रतिनिधी संजय त्रिभुवन यांनी कळविले आहे. 

No comments:

Post a Comment

JAI INDIA JAI BHARAT T.V. LIVE....

 www.jaiindiajaibharat.com/news channel कामगारांवर आमरण उपोषणाची वेळ   औरंगाबाद कोवीड योद्धावर,आमरण उपोषणाची वेळ,घाटी प्रशासनाचा गलथान कारभ...

DEPARTMENTS

Girl in a jacket