www.jaiindiajaibharat.com

www.jaiindiajaibharat.com
www.jaiindiajaibharat.com

Live TV

Thursday, August 15, 2019

15 ऑगस्ट स्वतंत्रता दिवस "जालना"...

       जालना जिल्ह्यातील, कुक्कडगाव ता अंबड येथे, 15  ऑगस्ट स्वतंत्रता दिवस निमित्ताने,  श्री विजय झिने यांच्या हस्ते, ध्वजारोहण  करण्यात आले, या वेळी मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते. असाराम चौरे, श्यामसुंदर गायकवाड, भिवराजी गायकवाड, उद्धव गायकवाड, गणेश डांगे, योगेश गायकवाड, बाळु पटेकर, सोपान ऊगले, मोहन पटेकर विकास पटेकर ग्रामपंचायत शिपाई लक्ष्मण लहामगे. तसेच गावकरी  मोठ्या  संख्येने उपस्थिती दर्शवली जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक तसेच शिक्षक वृंद उपस्थित होते...

No comments:

Post a Comment

JAI INDIA JAI BHARAT T.V. LIVE....

 www.jaiindiajaibharat.com/news channel कामगारांवर आमरण उपोषणाची वेळ   औरंगाबाद कोवीड योद्धावर,आमरण उपोषणाची वेळ,घाटी प्रशासनाचा गलथान कारभ...

DEPARTMENTS

Girl in a jacket