Tuesday, August 27, 2019
Sunday, August 25, 2019
Thursday, August 15, 2019
15 ऑगस्ट स्वतंत्रता दिवस "जालना"...
जालना जिल्ह्यातील, कुक्कडगाव ता अंबड येथे, 15 ऑगस्ट स्वतंत्रता दिवस निमित्ताने, श्री विजय झिने यांच्या हस्ते, ध्वजारोहण करण्यात आले, या वेळी मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते. असाराम चौरे, श्यामसुंदर गायकवाड, भिवराजी गायकवाड, उद्धव गायकवाड, गणेश डांगे, योगेश गायकवाड, बाळु पटेकर, सोपान ऊगले, मोहन पटेकर विकास पटेकर ग्रामपंचायत शिपाई लक्ष्मण लहामगे. तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक तसेच शिक्षक वृंद उपस्थित होते...
Monday, August 12, 2019
सैयद कासम भाई, संविधानिक भारतासाठी कामकारणारे व्यक्तिमत्व...
Saturday, August 10, 2019
Monday, August 5, 2019
Subscribe to:
Posts (Atom)
JAI INDIA JAI BHARAT T.V. LIVE....
तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री श्री चंद्रशेखर राव यांनी, महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीत कामकरणाऱ्या, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
हैदराबाद : महाराष्ट्रातील शेतकरी चळवळी मधे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री श्री चंद्रशेखर राव यांनी...

DEPARTMENTS
- Desh (131)
- Headline (125)
- Maharashtra (116)
- Maharashtra Video (118)
- Video (119)

-
हैदराबाद : महाराष्ट्रातील शेतकरी चळवळी मधे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री श्री चंद्रशेखर राव यांनी...