www.jaiindiajaibharat.com

www.jaiindiajaibharat.com
www.jaiindiajaibharat.com

Live TV

Thursday, July 18, 2019

पिंपळवाडी येथे अजिंठावन वीभागा तर्फे, गॅस सिलेंडर वाटप करण्यात आले...

    

 पिंपळवाडी येथे  अजिंठावन वनविभागा तर्फे, गॅस सेलंडर  वाटप करण्यात आले... 


 सोयगांव  तालुक्यात  पिंपळवाडी गावामधे अजिंठावन  वनविभागा तर्फे  .आणुसुचीत जमाती .व.आणुसुचीत जाती तसेच गोरगरीब नागरिकांना वनपरीक्षेत्रपाल अधीकारी एस.पी.मांगदरे यांच्या हस्ते गॅस सिलेंड वाटप  करन्यात आले तसेच वृक्ष लागवड  करण्यासाठी  वृक्ष रोपे  सुद्धा  वाटत  करण्यात  आली. . या वेळेस .प्रमुख  उपस्थिती म्हणून वनपरीक्षेत्रपाल एस.पी मांगदरे, जिल्हा परिषद सदस्य  गोपीचंद जाधव, धरमसींग चव्हाण  बबलु शेठ .सोयगांव  मदन राठोड  माजि. सभापती  सांडु तडवी, मोहम्मद आरीफ, सरपंच मिराबाई सदाशिवे, वनपाल एस.डी. कुचे. वनरक्षक पी.ए.गवळी, वनरक्षक जे.एन चाथे, अनील लोखंडे फीरोज खाँन, विजय कुल्ली व सर्व गावकरी या कार्यक्रमाला उपस्थित होते. ही योजना लाभार्थ्यांन्ना 75%.शासना तर्फे  अनुदान .व 25% लाभार्थ्यांन्ना  गॅस सिलेंडर साठी भरना करायचा  आहे असे वृत्त  तालुका प्रतीनिधी रहिम खान  जयइंडिया जयभारत यांनी कळविले आहे 


No comments:

Post a Comment

JAI INDIA JAI BHARAT T.V. LIVE....

 www.jaiindiajaibharat.com/news channel कामगारांवर आमरण उपोषणाची वेळ   औरंगाबाद कोवीड योद्धावर,आमरण उपोषणाची वेळ,घाटी प्रशासनाचा गलथान कारभ...

DEPARTMENTS

Girl in a jacket