www.jaiindiajaibharat.com

www.jaiindiajaibharat.com
www.jaiindiajaibharat.com

Live TV

Sunday, July 14, 2019

राष्ट्रीय युवा सांसद कार्यक्रम.....विवेकानंद प्रशिक्षण संस्था, मेहकर...


ता.मेहकर जिल्हा बुलढाणा विवेकानंद प्रशिक्षण संस्था, मेहकर येथे राष्ट्रीय युवा सांसद कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न नेहरू युवा केंद्र संघटन महाराष्ट्र व गोवा राज्य संचालक सौ. ज्योती मोहिते याच्या मार्गदर्शनानुसार, विवेकानंद प्रशिक्षण संस्था मेहकर येथे दि.१३ जुलै २०१९ रोजी आयोजित करण्यात आला होता. तसेच सदर कार्यक्रमामध्ये युवा सांस्कृतिक, क्रीडाविषयक ,स्वच्छता ,कौशल्य ,विकास तसेच स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन इ. विषयावर मार्गदर्शन करण्यात आले होते.असे वृत्त
                   जयइंडिया जय भारत प्रतिनिधीं राहुल गवई कळविले आहे..

No comments:

Post a Comment

JAI INDIA JAI BHARAT T.V. LIVE....

 www.jaiindiajaibharat.com/news channel कामगारांवर आमरण उपोषणाची वेळ   औरंगाबाद कोवीड योद्धावर,आमरण उपोषणाची वेळ,घाटी प्रशासनाचा गलथान कारभ...

DEPARTMENTS

Girl in a jacket