www.jaiindiajaibharat.com

www.jaiindiajaibharat.com
www.jaiindiajaibharat.com

Live TV

Thursday, July 18, 2019

समाजसेवक सुमित पंडित, यांच्या हस्ते जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कोळी बोडखा येथे, शालेय साहित्य विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले..      पोलिस स्टेशनचे निरक्षक गोरख कराड, खरड साहेब तसेच व सरपंच लक्ष्मण गायकवाड,  सय्यद मुसा, अण्णासाहेब  मगरे, गणेश हजारे, संपतचावरे कौसर, शेख अनिस, शेख शालेय, व्यवस्थापन समिती, अध्यक्ष जिब्राईल पटेल, संतोष पांढरे, अध्यक्ष रियाज मामू, उपस्थित होते. यावेळी समाजसेवक सुमित पंडित यांच्यातर्फे, 350 विद्यार्थ्यांना वही-पेन व खाऊ वाटप करण्यात आले. असे वृत्त जयइंडिया जयभारत  शेख जिब्राईल प्रतिनिधीनी कळविले आहे.. 

No comments:

Post a Comment

JAI INDIA JAI BHARAT T.V. LIVE....

तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री श्री चंद्रशेखर राव यांनी, महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीत कामकरणाऱ्या, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

               हैदराबाद : महाराष्ट्रातील शेतकरी चळवळी मधे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री श्री चंद्रशेखर राव यांनी...

DEPARTMENTS

Girl in a jacket