कृषी
दिनानिमित्त वृक्ष लागवड!
ता. मेहकर,वरोडी:- विवेकानंद आश्रम संचलित व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित
विवेकानंद कृषि महाविद्यालय,हिवरा बु येथील
अंतिम वर्षाचे विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषी कार्यनुभव कार्यक्रमांतर्गत वरोडी
येथे कृषी दिनाचे
आयोजन करण्यात
आले होते.
असे वृत्त जयइंडिया जयभारत प्रतिनिधी राहुल गवई यांनी कळविले आहे
जयइंडिया जयभारत न्यूज प्रतिनिधी ता. मेहकर राहुल गवई
No comments:
Post a Comment