www.jaiindiajaibharat.com

www.jaiindiajaibharat.com
www.jaiindiajaibharat.com

Live TV

Thursday, July 25, 2019

गळफास घेवून आत्महत्या





      परीक्षेमध्ये आलेल्या अपयशाने खचून जाऊन, चिखली बुलडाणा, येथील अनुराधा अभियात्रीकी च्या विद्यार्थ्याने, गळफास घेवून आत्महत्या, केल्याची घटना 22 जुलै रोजी घडली. वैभव दत्ता डहाळके, वय 21वर्ष लोनार तालुक्यातील, चोरपांगरा / विरपांगरा येथील मुळचा रहिवासी असलेलाचिखली येथील अनुराधा, अभियात्रिका महाविद्यालय  बी.ई. आय.टी शाखेच्या पहिल्या वर्षाला शिक्षण घेत होता. असे वृत्त जय इंडिया जय भारत प्रतिनिधी, सागर झनके यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment

JAI INDIA JAI BHARAT T.V. LIVE....

 www.jaiindiajaibharat.com/news channel कामगारांवर आमरण उपोषणाची वेळ   औरंगाबाद कोवीड योद्धावर,आमरण उपोषणाची वेळ,घाटी प्रशासनाचा गलथान कारभ...

DEPARTMENTS

Girl in a jacket