Name : संजय त्रिभुवन Area : चीतेगाव पैठण तालुका
वर्ष भरात जायकवाडी धरणातून जलस्वराज कार्यक्रम टप्पा 2 अंतर्गत केद्रसरकर ने 50 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. आतापर्यंत २७ कोटी रुपये प्रापत झाले असुन गावांसाठी हि एक चांगली गोष्ट आहे. लवकरच चितेगांव वासियांना पैठणचे पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली जात आहे. या याकरिता सर्वांनी अभिनंदन केले आहे असे वृत्त जय इंडिया जय भारत प्रतिनिधी संजय त्रिभुवन यांनी कळवले आहे
No comments:
Post a Comment