वैजापूर तालुक्यातील सर्वच, गावात नागरिकांनी मतदानाला प्रचंड प्रतिसाद दिला. अगदी सकाळ पासूनच, मतदानाला प्रचंड गर्दी झाली होती तालुक्यातील लोणीखुर्द,टुनकी जोम्बी पिंपळ गावं, मैनेगाव, साकेगाव, गरज, पोखरी ,भरणा, शिऊर,गोंदेगाव,निमगाव, इत्यादी गावात प्रचंड मतदान झाले आहे असे वृत्त जय इंडिया जय भारत प्रतिनिधींनी कळविले आहे
Subscribe to:
Post Comments (Atom)
JAI INDIA JAI BHARAT T.V. LIVE....
www.jaiindiajaibharat.com/news channel कामगारांवर आमरण उपोषणाची वेळ औरंगाबाद कोवीड योद्धावर,आमरण उपोषणाची वेळ,घाटी प्रशासनाचा गलथान कारभ...

DEPARTMENTS
- Desh (130)
- Headline (124)
- Maharashtra (115)
- Maharashtra Video (117)
- Video (118)

No comments:
Post a Comment