वनपरिक्षेत्र अधिकारी जळगाव जामोद, यांना मिळालेल्या गुप्त माहितिच्या आधारे..
24/4/2019 रोजी,जामोद येथिल शेख राजिक शेख सरदार यांच्या रंधा मशिनवर, अवैधरित्या सागवान चौरस कट साईज करतांना धाड टाकन्यात आली.सदरहु आरोपी हा सागवान चौरस कापताना आढळून, आल्याने त्यास पकडन्यात आले, त्याच्या कडून घटना स्थळावरून एक रंधा मशिन ,तीन लाकडी नग असे 78,487 रुपयाचा ऐवज मुद्देमाल जप्त करन्यात आला.
राऊंड आँफिसर एस.जी.खान.जळगाव जामोद, वनरक्षक एम.आर. बारेला, जी.आर. सोळंके,के एन सलामे,पांडू धाडेकर आणि हंगामी मजूर शेख शकिल.शेख वकिल,सोहम गोरे,गनेश पाटिल याच्या पथकाने, ही कार्यवाही केली असून,आरोपी शेख.राजीक.शेख सरदार, यांचे विरुद्ध अपराध क्रमांक 615/22/ दि.24/4/2019 जारी करून 1927 चे कलम (26)1 ग. ह.४१,४२,५२,नुसार कार्यवाही केला आहे. पुढिल तपास रांउड आँफिसर एस. जी खान करित आहे.असे वृत्त जय इंडिया जय भारत प्रतिनिधींनी कळविले आहे
No comments:
Post a Comment