www.jaiindiajaibharat.com

www.jaiindiajaibharat.com
www.jaiindiajaibharat.com

Live TV

Wednesday, September 28, 2022

तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री श्री चंद्रशेखर राव यांनी, महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीत कामकरणाऱ्या, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

         

     हैदराबाद : महाराष्ट्रातील शेतकरी चळवळी मधे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री श्री चंद्रशेखर राव यांनी निमंत्रित करत तेलंगणा राज्याची कृषि व इतर क्षेत्रात मागील सात वर्षात झालेली प्रगती बद्दल माहिती दिली व राज्यात प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आग्रही केले.

             या वेळी जेष्ठ शेतकरी नेते श्री दशरथ सावंत , श्री माणिक कदम , ऍड योगेश पांडे व इतर शेतकरी उपस्थित होते. या बद्दल माहिती देतांना श्री माणिक कदम यांनी सांगितले की तेलंगाणा राज्यात गेल्या ४ वर्षात एकही शेतकरी आत्महत्या झालेली नाही. या राज्यात शेतकऱ्यांना सलग मोफत वीज उपलब्ध करून दिली जाते , दर वर्षी प्रत्येक शेतकऱ्यांना दहा हजार रुपये प्रति एकर रक्कम विमा संरक्षण पोटी थेट दिली जाते.

            राज्यात कृष्णा व गोदावरी नदीचा नदी जोड प्रकल्प यशस्वी केला आहे , तसेच शेतकऱ्याचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबातील व्यक्तींना पाच लाख रुपये मदत राज्य सरकार देते. इतर अनेक विविध योजना राज्यात राबविल्या जात असल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री महोदयांना आम्हाला दिल्याचे श्री कदम यांनी सांगितले. तेलंगणा मॉडेल बद्दल दोन दिवस सलग मा.मुख्यमंत्री यांनी पूर्ण वेळ देत आस्थेने चर्चा केली. 

          महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांच्या दररोज होत असलेल्या आत्महत्या बद्दल तीव्र दुःख व्यक्त करत त्यांनी या बद्दल ठोस भूमिका घेण्याचे आवाहन केले. या पुढे देशात एकही शेतकरी आत्महत्या झाली नाही पाहिजे असे धोरण ठेवून काम करावे लागेल असे त्यांनी सांगितले. अशी माहिती शेतकरी नेते 
श्री माणिकदादा कदम यांनी कळविले आहे...

Sunday, June 6, 2021


 www.jaiindiajaibharat.com/news channel
कामगारांवर आमरण उपोषणाची वेळ


  औरंगाबाद कोवीड योद्धावर,आमरण उपोषणाची वेळ,घाटी प्रशासनाचा गलथान कारभार....
औरंगाबाद दि 6 जुलै; शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय औरंगाबाद येथील 150 कोविड योद्धे, कथित कंञाटी कामगारांना, घाटीच्या अधिष्ठाता  डाॅ कानन येळीकर यांनी दिलेले, आश्वासन पूर्ण न केल्याने, या कामगारांवर आमरण उपोषणाची वेळ आली आहे. सेवेत कायम करण्याच्या, मागणीसाठी हे आमरण उपोषण करण्यात येत आहे. 

                   याबाबत मा. अमितजी देशमुख,वैद्यकीय शिक्षण मंत्री, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई, मा. सचिव,वैद्यकीय शिक्षण, अन्न व द्रव्य मंत्रालय, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई,मा. संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मंत्रालय, मुंबई, मा. जिल्हाधिकारी औरंगाबाद, मा. अधिष्ठाता,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, औरंगाबाद यांना निवेदन देऊन कळविण्यात आले आहे.  जास्तीत जास्त 10-12 वर्ष व कमित कमी गेल्या वर्ष 2 वर्षापासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय-रुग्णालय, औरंगाबाद येथे सलग अखंडपणे कायमस्वरुपी प्रकारचे काम कथित कंत्राटी पद्धतीने करीत आहेत.
          रु. 242/- रोजाच्या तोकड्या पगारावर हे 150 कोविड योद्धे इमानेइतबारे काम करीत आहेत. जानेवारी-फेब्रुवारी 2020 चा पगार जानेवारी 2021 मध्ये वैद्यकीय शिक्षण मंञी अमित देशमुख यांनी निधी दिल्याने मिळाला.या कामगारांनी  कोरोना  काळात  सुरुवातीला  पी. पी. ई.  कीट, एन-95 मास्क इ. शिवाय रुग्णसेवा केली.नियमितपणे पगारही वेळेवर मिळत नव्हता, ओळखपत्रही नव्हते. पोलीसांचा मार खात अनेकजण ड्यूटीवर पोहचायचे. सिटीबस बंद, रिक्षा बंद होत्या, मोटारसायकलही नव्हती, पायी-पायी ड्युटीवर वेळेवर पोहोचायचे. 
        अक्षरक्षः रुग्णांचे डायपरही बदलले, पडेल ती कामे केली. अशा या कोविड योध्यांना त्यांच्या सेवेचे बक्षिस म्हणून सेवेत कायम करावे अशी अपेक्षा आपल्या संवेदनशिल सरकारकडून आहे.  सरकारने इतर विभागातील कथित कंत्राटी कामगारांना कायम केले आहे, तोच न्याय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय-रुग्णालय औरंगाबादच्या या 150 कथित कंत्राटी कोविड योध्यांनाही द्यावा. असे निवेदनात म्हटले आहे.
          त्यांनी काम सांभाळून, ड्यूटी करून त्यांच्या मागण्यांसाठी रुग्णसेवा खंडित न करता 148 दिवस साखळी उपोषण केले होते. जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी आश्‍वासन दिल्यामुळे हे उपोषण मागे घेण्यात आले होते. 
जिल्हाधिकारी औरंगाबाद यांना दिलेल्या आश्‍वासनाची आठवण करून देण्यासाठी गेलो असता त्यांची भाषा बदलली. त्याच बरोबर मा. अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांनीही आश्‍वासीत केलेले शासनाकडे कथित कंत्राटी कामगारांनी कोविड काळात केलेल्या कामाची दखल घेऊन शिफारस करण्याचे पत्रही अद्याप पाठविलेले नाही, 
         इमाने इतबारे सेवा करणार्‍या कामगारांविरोधात खोट्या तक्रारी घेऊन भांडणं लावणार्‍या सुपरवायझर बदलण्याचे आश्‍वासनही अधिष्ठाता यांनी दिले होते,  उपोषण मागे घेत असताना त्यांनी दिलेली आश्‍वासने पाळलेली नाहीत. असा उल्लेख निवेदनात आहे. राज्य सेक्रेटरी कॉ. अभय टाकसाळ, माध्यमांशी बोलताना पुढे म्हणालेत....
        डॉ. सुरेश हरबडे, अधिक्षक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, औरंगाबाद हे कामगार विरोधी मनोवृत्तीचे असुन गेल्या दिड वर्षात (कोविडकाळात) कामगारांबद्दल कुठल्याही तक्रारी नसताना आता कायम करण्याची मागणी केल्यामुळे मुद्दामहून हेतूपुरस्सर, कलुषीत बुद्धीने काही कामगारांबद्दलच्या वैयक्तीक तक्रारी घेऊन त्यांचे रेकॉर्ड खराब करण्याचे षडयंत्रात सहभागी झाले आहेत, ही बाब त्यांच्या निदर्शनास आणुन दिल्यानंतर ‘तुम्ही माझी तक्रार करा, माझ्यावर कारवाई करा’ अशी भाषादेखील ते वापरत आहेत.
          त्यामुळे इमाने इतबारे काम करण्याच्या या कामगारांचा रोषही डॉ. सुरेश हरबडे यांच्यावर आहे, जानेवारी-फेब्रुवारी 2020 च्या थकित पगारासाठी मा. अमितजी देशमुख, वैद्यकीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या आदेशाने पाठवलेला 60 लाख रुपयांचा निधी 4 ते 5 महिने दडवून ठेवला,  या कामगारांना अद्यापही कोविड लस देण्यात आलेली नाही, म्हणून  नंदाबाई हिवराळे,संगिताबाई शिरसाठ, मनिषाबाई हिवराळे, निता भालेराव हे कामगार शारिरीक आंतर पाळून, मास्क लावून आमरण उपोषणाला बसले आहेत. 
          टाळ्या आणि थाळ्या वाजवणे, हेलीकॅफ्टरमधुन पुष्पवृष्टी करणे आणि कष्ट करण्याची संधी 
मागणार्‍या कोविड योध्द्यांना उपोषण करायला मजबुर करणे, हे अत्यंत लाजीरवाणे आहे असेही निवेदनात म्हटले आहे. महाराष्ट्र कामगार कर्मचारी युनियन संलग्न आयटक तर्फे कोविड विरोधात यशस्वी मुकाबला करणार्‍या 150 कोविड योध्यांना प्राधान्याने विशेष बाब म्हणून सेवेत सामावून घ्यावे व उर्वरित जागांसाठी खूली भरती करावी,
         अशी नम्र विनंती करण्यात आली आहे. या निवेदनावर राज्य सेक्रेटरी कॉ. अभय टाकसाळ,
विकास गायकवाड, रतन अंबिलवाद, भालचंद्र चौधरी,
महेंद्र मिसाळ, किरणराज पंडित यांच्या सहया आहेत....असे वृत्त आमचे प्रतिनिधी जयइंडिया जयभारत यांनी कळविले आहे.www.jaiindiajaibharat.com/news channel 

Saturday, April 3, 2021 लवकरच भेटू नवीन रूपात,....जय इंडिया जय भारत न्यूज

                     www.jaiindiajaibharat.com.....

Thursday, August 20, 2020

प्रशांत भूषण समर्थनार्थ औरंगाबादकर

                                                               प्रशांत भूषण समर्थनार्थ औरंगाबादकर

Wednesday, May 20, 2020

महाराज का किला और शिवराज की सरकार को, भेदेगी मध्यप्रदेश के उपचुनाव में, युवा कांग्रेस की आई टी सेल : अभय तिवारी
            भोपाल - "मध्यप्रदेश में होने वाले उपचुनाव २०२० के लिए कांग्रेस पार्टी की युवा विंग मध्यप्रदेश युवा कांग्रेस सोशल मीडिया व् आई टी सेल की टीम, पूरी ऊर्जा के साथ होने वाले उपचुनावी, विधानसभा क्षेत्र में उतरकर हर, मतदाता तक कांग्रेस पार्टी की बात, और भाजपा की गलत नियत को उनके समक्ष रखेगी। 
           भाजपा की शिवराज-महाराज सरकार  ने जो लोकतंत्र का मज़ाक उड़ाया है, उसका निर्णय प्रत्यक्ष रूप से इस उपचुनाव में उन्हें देखने को मिलेगा।"  उक्त बाते युवा कांग्रेस के राष्ट्रीय संयोजक व् प्रदेश प्रभारी (आई टी व् सोशल मीडिया ) श्री अभय तिवारी ने, अपने ऑनलाइन वर्चुअल  मीट के दौरान मध्यप्रदेश के युवा कांग्रेस की टीम के साथ  साझा की...
            श्री तिवारी विगत दिनों अपने मासिक बैठक को ऑनलाइन, आहूत करते हुए सोशल मीडिया की टीम की समीक्षा कर रहे थे।  उक्त बैठक में मध्यप्रदेश युवा कांग्रेस के प्रदेशाध्यक्ष व्  विधायक श्री कुणाल चौधरी व् प्रदेश प्रभारी श्री हरीश पवार जी भी मौजूद थे।  

        श्री तिवारी ने अपनी बातों को कहते हुए सोशल मीडिया, प्रदेश युवा कांग्रेस के अध्यक्ष श्री चंचलेश व्यास को निर्देशित किया कि उन सभी विधानसभा पर ज्यादा कार्य करना  जहां उपचुनाव होना है।  आई टी सेल की विशेष व् अनुभवी टीम के साथ हमें जनमानस तक, कांग्रेस पार्टी की विचारधारा व् अपने कार्यकाल के दौरान प्राप्त उपलब्धियों को अंतिम व्यक्ति  तक पहुँचाना है। 
    कांग्रेस पार्टी की सरकार हमेशा किसानो व् मजदूरों की सरकार साबित हुई है।  जिसे भली भांति तत्कालीन मुख्यमंत्री श्री कमलनाथ जी ने मुख्यमंत्री बनते ही किसानो के कर्ज़े को माफ़ कर सिद्ध भी किया है। हाल ही में वैश्विक महामारी से जब भारत देश जूझ रहा था तब भाजपा के नेतागण कमलनाथ सरकार  गीरानेमे  में लगे थे जबकि उन्हें जनता की मदद करनी चाहिए थी।  यही वही दौर था जब शिवराज-महाराज ने कमलनाथ जी को काम करने से रोकने पूरी ताकत लगा दी  परिणाम प्रदेश में दिख रहा है किस प्रकार कोरोना ने मध्यप्रदेश को अपने गिरफ्त में ले लिया है।  

        इस बैठक को विधायक  श्री कुणाल चौधरी जी ने भी  सम्बोधित करते हुए सोशल मीडिया की टीम को एकजुटता के साथ कार्य करने निर्देशित किया व् उम्मीद जताई की मध्यप्रदेश की  सोशल मीडिया टीम आई टी सेल के प्रदेशाध्यक्ष के साथ मिलकर उपचुनाव में विजय दिलाने अहम् भूमिका निभाएगी..विश्वसनीय सूत्रो से इस मीटिंग के बारमे पता चला है ...तो देखते राहिये जय इंडिया जय भारत न्यूज चॅनेल www.jaiindiajaibharat.com

Saturday, May 9, 2020

Tuesday, April 21, 2020

अजंता फार्मा कंपनीचे गोरगरीब जनतेला, चितेगाव ता. पैठण येथे अन्न धान्य वाटपWWW.JAIINDIAJAIBHARAT.COM

अजंता फार्मा कंपनीचे गोरगरीब जनतेला, चितेगाव ता. पैठण येथे अन्न धान्य वाटपWWW.JAIINDIAJAIBHARAT.COM
Saturday, April 18, 2020

चितेगांव ता पैठण येथील,स्वस्त धान्य दुकानात शासनाचा, आलेला तांदूळ वाटप

     चितेगांव ता पैठण येथील,स्वस्त  धान्य दुकानात शासनाचा, आलेला तांदूळ वाटप करण्यात आला, ज्या नागरीकाकडे राक्षन कार्ड आहे. आश्या कार्ड धारकला प्रत्येकाला, तांदूळ वाटप करण्यात आले. या वेळी पोलीस  ठाणे बिडकीन, येथील पोलिस कर्मचारी वर्ग, यांनी सोशल डिसंटनस, याची खात्री करून घेतली व स्वसत धान्य दुकानदार, राजु कवडे यांनी सर्व गोरगरीब जनतेला धान्य वाटप केले. असे वृत्त जय इंडिया जय भारत प्रतिनिधी संजय त्रीभूवण यांनी कळवले आहे www.jaiindiajaibhart.com 

मंत्री संदीपान भुमरेंच्या हस्ते ता.पैठण,ब्रह्मगव्हान सिंचन योजना कार्यरतwww.jaiindiajaibharat.com

 मंत्री संदीपान भुमरेंच्या हस्ते ता.पैठण,ब्रह्मगव्हान सिंचन योजना कार्यरतwww.jaiindiajaibharat.com

पैठण लॉकडाऊन,प्रशासनाचे नियोजन थेट पैठणवरून www.jaiindiajaibharat.com

पैठण लॉकडाऊन,प्रशासनाचे नियोजन थेट पैठणवरून www.jaiindiajaibharat.com

अश्विनी अहिरे, रांगोळीतून साकारली, बाबासाहेबांची प्रतिमा,14 एप्रिल विशेषwww.jaiindiajaibharat.com

अश्विनी अहिरे, रांगोळीतून साकारली, बाबासाहेबांची प्रतिमा,14 एप्रिल विशेषwww.jaiindiajaibharat.com

JAI INDIA JAI BHARAT T.V. LIVE....

तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री श्री चंद्रशेखर राव यांनी, महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीत कामकरणाऱ्या, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

               हैदराबाद : महाराष्ट्रातील शेतकरी चळवळी मधे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री श्री चंद्रशेखर राव यांनी...

DEPARTMENTS

Girl in a jacket